ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते.लॉकडाउन असल्यामुळे रिधिमा तिच्या सासरी दिल्लीत अडकली होती. याच कारणामुळे या बाप-लेकीची अखेरची भेटही झाली नाही.चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेले ऋषी कपूर एक प्रेमळ पिताही होता.सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळतात.ऋषी कपूर यांचंही त्यांच्या लेकीवर रिधिमा कपूर साहनीवर जीवापाड प्रेम होतं.
, पहा हि सविस्तर बातमी -

#LokmatNews #rishikapoor #riddhimakapoor #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber